नमस्कार मंडळी,
नुकताच बंगलोर मध्ये साहित्य मेळावा झाला . विषय होता - अनुवादाच्या झरोक्यातून.
बंगलोर मधील ६ पुस्तक भिशीनी त्यात भाग घेतला होता. आम्हा सगळ्यांना मांडायला वेगळे - वेगळे विषय दिले होते. कार्यक्रमाला पाहुण्या म्हणून उमा कुलकर्णी , शशी देशपांडे , सानिया, बोकील, सरस्वती रिसबूड अशी मंडळी आली होती. त्यांनी अनुवादित साहित्यातील समस्या, करताना ठेवायचे भान, काही मजा आणि आव्ह्याने लेखक म्हणून कशी येतात हे आम्हाला सांगितले.
आमच्या भिशीला विषय होता - अभारतीय साहित्य व त्याचे मराठीतील भाषांतर. आमच्यापैकी एकीने आढावा घेतला कि कुठली पुस्तके अनुवाद झालीत, कुठल्या भाषातील वगैरे व दोघींनी पुस्तक परीक्षण केले.
जौ पौल सार्त्रे ह्या फ्रेंच लेखकाच्या " लेस मोट्स - the words " ह्याचे भाषांतर मराठीमध्ये Dr. दिवेकर ह्यांनी " शब्द " ह्या पुस्तकात केलेय. मी त्या पुस्तकाचा परिचय किंवा परीक्षण केले. त्यातील बराचसा भाग इथल्या मराठी मंडळाच्या website वर upload केलाय. मी त्याची लिंक पाठवतीय. वेळ मिळेल तेंव्हा नक्की वाचा.

No comments:
Post a Comment