नमस्कार मंडळी,
कळविण्यास आनंद होत आहे की माझी कविता - "गीताई दर्शन " - गीताई संदेश , पुण्याच्या गीताधर्म मंडळाच्या 'गीतादर्शन' मासिकामध्ये जूनच्या अंकात छापून आली आहे.
त्याचे फोटो ब्लोगवर शेअर करत आहे. हि कविता विनोबाजींच्या 'गीता-प्रवचने' ह्या पुस्तकावर आधारित आहे. श्रीमद्भागवतगीतेतील प्रत्येक अध्यायाचे सार चार ओळीत मांडण्याचा माझा छोटा प्रयत्न आहे. मला जे कळले ते सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न कसा वाटला ते जरूर कळवा.
अक्षर व्यवस्थित दिसण्यासाठी कृपया image वर click करा.

मुखपृष्ठ
पहिले पान
दुसरे पान
तिसरे पान
वाचकांची प्रतिक्रिया
No comments:
Post a Comment