Tuesday, 29 October 2013

धन्यवाद.!! असाच स्नेह ठेवा.........


गेल्या एक महिन्यापूर्वी मी blogging चालू केले ते माझ्या मनातले पोहोचवण्यासाठी, माझे मन मोकळे करण्यासाठी आणी माझ्या सगळ्या जवळच्याच्याबरोबर share करण्यासाठी. पण हे लक्षात आले की ह्या प्रवासात मी एकटी नाही.......My near and dear ones are reading, enjoying and looking forward for posts.......आणी तोंडभरून कौतुकही करत आहेत, माझा उत्साह वाढवत आहेत मला sms आणी mail करून ........आणी मन सुखावलं!!!!
त्यामुळे आपल्या सगळ्यांचे धन्यवाद कसे द्यावेत हे समजत नव्हते......म्हणून त्यासाठी ही खास पोस्ट. माझे लेख वाचून आपण सर्वांनी त्यावर आवर्जून अभिप्राय दिल्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद!!!! असाच स्नेह ठेवा.............................................





No comments:

Post a Comment